पायाभूत चाचणी परीक्षेचे गुण online कसे upload करावे यासाठी काही video yubetube वर टाकले आहेत त्याची लिंक टप्प्याटप्प्याने खाली देण्यात येणार आहे. तरी त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे.
वेबसाईटवर वरच्या tab मध्ये पायाभूत परीक्षा नावाची tab आहे त्यामध्ये video आहे.
१.EXCEL फाईल कशी DOWNLOAD करावी त्याचा VIDEO
२.EXCEL फाईल कशी csv मध्ये convert करून upload करावी त्याचा VIDEO