गुरुकुल प्रमुख : श्री.गुंजाळ बी जी.सहा.गुरुकुल प्रमुख :श्री.धनवडे बी.आर.सदस्य :सर्व विषय शिक्षक
*विद्यालयात रयत गुरुकुल अनिवासी
प्रकल्प सन २०१३-१४
मध्ये
सुरु झाला.
*आज विद्यालयात गुरुकुल प्रकल्प इ.५
वी ते इ.१० वी पर्यंत एकूण सहा वर्गाना सुरु असून त्यात एकूण ३२१ विद्यार्थी शिकत
आहेत.
या प्रकल्पांतर्गत एकूण सहा डिजिटल
वर्गाना ६ लॅपटॉप ,६ LCD प्रोजेक्टर ,नवनीत सॉफ्टवेअर , चाणक्य सॉफ्टवेअर
,scholarship software ,PPT , DVD , इ. च्या माध्यमातून अध्यापन केले
जाते.