शाळेची वैशिष्ट्ये


*अहमदनगर जिल्ह्यातील सेमी सर्वप्रथम सुरु
*विद्यालयात तांत्रिक विभाग
*विद्यालयाला स्वच्छ सुंदर शाळेचा बहुमान
*गुरुकुल प्रकल्प उत्तमरीतीने सुरु
*सलग 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
*उत्तर विभागीय पातळीवर प्रश्न मंजुषा स्पर्धेत सातत्याने यश
*१० वी १२ वी च्या निकालाची उज्वल परंपरा
*उत्कृष्ठ ग्रंथालय विभाग
*उत्तम दर्जाचा शालेय पोषण आहार
*क्रीडा विभागामार्फत खेळाडू राज्य व विभाग पातळीवर
*अद्यावत संगणक कक्ष
*उत्कृष्ठ झांजपथक
*उत्कृष्ठ अध्यापक वर्ग
*विद्यालयाची वेबसाईट
*उत्तम सहलीचे नियोजन