२२ सप्टेबर २०१८ रोजी न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु या विद्यालयात कर्मवीर जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयामार्फत एका सुंदर असे फेरीचे नियोजन करण्यात आले या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी झांज , लेझीम व टिपरी नृत्य सादर केले या प्रसंगी कर्मवीर रथ तयार करण्यात आला.त्याची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.
विद्यालयातील सर्व घटकांनी या जयंती महोत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे खाली दिलेली आहेत.
कर्मवीर जयंती सोहळा मिरवणूक video
झांज पथक नृत्य
लेझीम पथक नृत्य
टिपरी नृत्य
ठळक क्षणचित्रे